जिल्हा नियोजन समिती

Planning Bhavan

जिल्हा हा नियोजनाचा पायाभूत घटक मानून प्रत्येक जिल्हयाकरिता यथार्थदर्शी पंचवार्षिक आणि वार्षिक योजना तयार करण्यासाठी जिल्हास्तरावर सुयोग्य नियोजन यंत्रणा निर्माण करण्याचा निर्णय शासनाने १९७४ मध्ये घेऊन प्रत्येक जिल्हयात जिल्हा नियोजन व विकास मंडळाची स्थापना केली होती. संविधानाच्या ७४ व्या घटना दुरुस्तीतील अनुच्छेद २४३ झेडडी नुसार राज्यातील सर्व जिल्हयात (अनुसूचित क्षेत्र वगळून) जिल्हा नियोजन समित्या स्थापन करण्याबाबतचा अधिनियम महाराष्ट्र शासन राजपत्र – असाधारण दि.९ ऑक्टोंबर १९९८ द्वारे प्रसिध्द करण्यात आला आहे. हा अधिनियम दि.१५ मार्च १९९९ पासून शासनाचे राजपत्रातील अधिसूचनेद्वारे अंमलात आला आहे. सदर अधिनियमास सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्र.३० च्या महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (रचना व कामे) (सुधारणा) अधिनियम २००० अन्वयें सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्हयात जिल्हा नियोजन समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून जिल्हयात १९७४ पासून अस्तित्वात असलेली जिल्हा नियोजन व विकास मंडळे व त्यांच्या कार्यकारी समित्या व उपसमित्या दि.१५ मार्च ,१९९९ पासून बरखास्त करण्यात आलेल्या आहेत.

 Planning Bhavan

moncler outlet best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions