मत्स्यव्यवसाय

योजनेचे नांव १.मत्स्यबीज उत्पादन केंद्गाची स्थापना.

कार्यान्वयन अधिकारी – सहाय्यक आयुक्त मत्सव्यवसाय (नांदेड)

संक्षिप्त तपशिल जिल्हयातील मत्स्यबीजाची गरज भागविण्यासाठी जिल्हयात मत्स्यबीज केंद्गाची उभारणी केली आहे. मत्स्योत्पादनात भरघोस वाढ होण्यासाठी जलद वाढणारे भारतीय प्रमुख कार्प (कटला,रोहु, मृगळ) ग्रास कार्प, सिल्व्हर कार्प व सायप्रिनस या विदेशी जातीचे मत्स्यबीज केंद्गात उत्पादित करुन मागणी नुसार
मत्स्यव्यवसायीकांना उपलब्ध करुन देण्यात येते.  जिल्हयात एक मत्स्यबीज उत्पादन केंद्ग, करडखेड, ता.देगलुर येथे असुन दोन संवर्धन केंद्ग अनुक्रमे मनार ता. कंधार आणि लोणी, ता. किनवट येथे कार्यरत आहे. केंद्गासाठी होणारा खर्च या योजनेतुन भागविला जातो. उदा. केंद्गातील प्रजनक व मत्स्यबीजासाठी लागणारे मत्स्यखादय, केंद्गातील जाळे, ओव्हाप्रिम, हाप्पे, केंद्गातील तलावांसाठी लागणारे खते व साहित्य खरेदी इत्यादी.

योजनेचा लाभ कोणास घेता येतोः योजनेचा लाभ फक्त मत्स्यबीज केंद्गासाठी आहे.

योजनेचे नांव २.मासेमार साधनाच्या खरेदीवर अर्थसहाय्य

कार्यान्वयन अधिकारी – सहाय्यक आयुक्त मत्सव्यवसाय नांदेड

योजनेचा संक्षिप्त तपशिल जिल्हयातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थाच्या सभासदाची आर्थिक   परिस्थिती लक्षात घेऊन सहकारी सभासदाना प्रत्येकी ५ किलो  प्रमाणे नायलॉन सुत/ जाळे खरेदीवर ५० टक्के अनुदान तसेच   होडी/नाव खरेदीवरही ५० टक्के अनुदान रु. ३०००/ प्रती होडी मर्यादेत या योजनेत दिले जाते. त्यामुळे मच्छिमार सभासदाना चांगल्या प्रकारे मासेमारी करण्यास मदत होवून सभासदाच्या दरडोई उत्पन्नात वाढ होईल.

योजनेचा लाभ कोणास घेता येतो: योजनेचा लाभ फक्त जिल्हयातील मच्छिमार सह. संस्थेच्या सभासदांना  घेता येतो.


Leave a Reply

Your email address will not be published.

moncler outlet best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions

Powered By Indic IME