सहकार

योजनेचेनाव : डॉ.पंजाबरावदेशमुखव्याजसवलतयोजना (सर्वसाधारण)

कार्यान्वयनअधिकारी जिल्हाउपनिबंधक,सहकारसंस्था,नांदेड

योजनेचा संक्षिप्त तपशील –राज्यातील जे शेतकरी सहकारी कृषि पत संस्थामार्फत पिक कर्ज घेऊन त्याची ३० जून पर्यत (मुदतीत) कर्ज फेड करतील. त्यांचेसाठी पीक उत्पादन प्रोत्साहन योजना क्रं.सीसीआर-१४९१/सी आर ७१४/२ सी दि.२६.४.१९९९ च्या शासन निर्णयाची निर्गमित करण्यात आली आहे. हया योजनेव्दारे शेतक-यांनी प्राथमिक कृषि पत पुरवठा सहकारी संस्थाकडून घेतलेल्या रु. २५,०००/- त्यापेक्षा कमी उत्पादन प्रोत्साहन म्हणून ४ टक्के लाभाची रक्कम मंजूर करण्यात येते. तसेच रु.२५०००/- पेक्षा अधिक,रु.३.०० लाख पर्यंतच्या मुद्दलावर २ टक्के लाभाची रक्कम मंजूर करण्यात येते. या योजनेची ठळक वैशिष्टये खालीलप्रमाणे आहेत.

  1. शासनानेदि.२६..९९च्याशासननिर्णयाअन्वयेसदरयोजनेचीव्याप्तीरु.१५,०००वरुनरु.२५,०००पर्यतवाढविलेलीअसूनसदरयोजनायापुढेडॉ.पंजाबरावदेशमुखव्याजसवलतयोजनाम्हणूनओळखण्यातयेतआहे.
  2. रु.२५,०००अथवात्यापेक्षाकमीअनुदानपीककर्जघेणायात्याचीविहितमुदतीतपरतफेडकरणायाशेतकयांनप्रोत्साहनहयासूटम्हणूनत्यांनीघेतलेल्याकर्जाच्यामुददलाच्याटक्केरक्कमशेतकयांच्यवतीनेशासनभरेल.
  3. रु.२५,०००पेक्षाजास्तपीककर्जघेणायाशेतकयांनरु..२५लाखते.००लाखपर्यंतच्यारक्कमेवरमुद्दलच्याटक्केरक्कमशासनभरते.
  4. विशेषघटकयोजनेअंतर्गतमागासवर्गीयसभासदांनात्यांच्यारु..२५लाखपर्यंतच्यामुद्दलाच्याटक्केलाभाचीरक्कममंजूरकरण्यातयेते.
  5. शेतकयांनघेतलेलीपीककर्जाचीपरतफेड३०जूनपूर्वीकरणेआवश्यकराहील.
  6. पीक उत्पादन प्रोत्साहनाच्या लाभाची रक्कम शासनाच्या बचत योजनेत न गुंतविता ती शेतक-यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेतील खात्यात जमा करण्यात यावी.

योजनेचा लाभ कोणास घेता येतो : योजनेचा लाभ ज्या शेतकर्‍यांनी बँकेकडून रु. ३.०० लाखा पर्यंन्त पिक कर्ज घेवून त्याची ३० जुन पर्यंत परतफेड केल्यास त्यांना रु. ५० हजाराच्या रक्कमेवर मुद्दलाच्या ४% व्याज अनुदान दिले जाते व रु.५० हजाराच्या वर व रु.३.०० लाखापर्यतच्या कर्जावर २% व्याज अनुदान दिले जाते.

लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी अर्हता: शेतकर्‍यांनी पिक कर्ज घेवून सदरचे कर्ज ३० जुन अखेर भरणा केलेले असावे.

योजनेबाबतशासननिर्णयःअद्यावतशासननिर्णयदि. २८.०६.१०प्रतयासोबतजोडलीआहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published.

moncler outlet best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions

Powered By Indic IME