तंत्रशिक्षण

योजनेचे नांव –   १.  अधिक दोन स्तरांवरील व्यवसाय शिक्षण आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत किमान कौशल्यावर आधारित व्यवसाय अभ्यासक्रम.

कार्यान्वयन अधिकारी – जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी,नांदेड

योजनेचा संक्षिप्त तपशिल : या योजने अंतर्गत नांदेड जिल्हयातील ७ शासकीय तंत्र प्रशाला केंद्गांतील त्यांच्या पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी खर्च करण्यांत येतो. त्यामध्ये प्रामुख्याने यंत्रसामग्री, बांधकाम, कच्चामाल, विद्यावेतनअशा विविध बाबींवर खर्च करण्यांची तरतुद आहे.

योजनेचा लाभकोणास घेता येतो : या योजने अंतर्गत इयत्ता ११वी आणि १२ वी मधील विद्यार्थी व्यवसाय शिक्षणाचा लाभ घेत आहेत. लाभार्थीत विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाच्या आणि स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी अर्हता :  विद्यार्थ्यांचा सहभागी  शाळेमध्ये रितसर प्रवेश आवश्यक आहे.


योजनेचे नांव –  २ माध्यमिक शालांत परिक्षापुर्व व्यावसाईक शिक्षणासाठी सुविधांचा विकास करणे.

कार्यान्वयन अधिकारी – जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी,नांदेड

योजनेचा संक्षिप्त तपशिल :  या योजने अंतर्गत नांदेड जिल्हयातील ७ शासकीय तंत्र प्रशाला केंद्गांतील त्यांच्या पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी खर्च करण्यांत येतो. त्यामध्ये प्रामुख्याने यंत्रसामग्री, बांधकाम, कच्चामाल, विद्यावेतन अशा विविध बाबींवर खर्च करण्यांची तरतुद आहे.

योजनेचा लाभ  कोणास घेता येतो :या योजने अंतर्गत इयत्ता ८ वी, ९ वी, आणि १० वी  मधील विद्यार्थी व्यवसाय शिक्षणाचा लाभ घेत आहेत. लाभार्थीत विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. 

लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी अर्हता :  विद्यार्थ्यांचा सहभागी शाळेमध्ये रितसर प्रवेश आवश्यक आहे.


 योजनेचे नांव –   ३. तंत्र शाळा बांधणे.

कार्यान्वयन अधिकारी – जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी,नांदेड

योजनेचा संक्षिप्त तपशिल :  या योजने अंतर्गत नांदेड जिल्हयातील ७ शासकीय तंत्र प्रशाला केंद्गांतील त्यांच्या पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी खर्च करण्यांत येतो. त्यामध्ये प्रामुख्याने  बांधकामावर खर्च करण्यांची तरतुद आहे.

योजनेचा लाभ  कोणास घेता येतो : या योजने अंतर्गत इयत्ता ८ वी, ९ वी, आणि १० वी तसेच इयत्ता ११वी आणि १२वी  मधील विद्यार्थी व्यवसाय शिक्षणाचा लाभ घेत आहेत. लाभार्थीत विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाच्या आणि स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी अर्हता :   विद्यार्थ्यांचा सहभागी शाळेमध्ये रितसर प्रवेश आवश्यक आहे.


Leave a Reply

Your email address will not be published.

moncler outlet best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions

Powered By Indic IME