सार्वजनिक आरोग्य

योजनेचे नांव – १. आरोग्य उप केंद्गाचे बांधकाम व विस्तारीकरण करणे.

कार्यान्वयन अधिकारी-  जिल्हा अारोग्य अधिकारी,जि.प.नांदेड

योजनेचा संक्षिप्त तपशिल: जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत एकूण ३७७ आरोग्य उपकेंद्ग कार्यरत असून त्यांच्या बांधकाम व विस्तारीकरण करणेसाठी निधीचा वापर होतो.

योजनेचा लाभ  कोणास घेता येतो : सार्वजनिक योजना.


योजनेचे नांव –   २. प्रा.आ.केंद्गाचे बांधकाम व विस्तारीकरण करणे.

कार्यान्वयन अधिकारी  जिल्हा अारोग्य अधिकारी,जि.प.नांदेड

योजनेचा संक्षिप्त तपशिल: जिल्हा परिषद, नांदेड अंतर्गत ६५ प्रा.आ.केंद्गाना मान्यता असून प्रा.आ.केंद्गासाठी इमारती व आवश्यक निवासी संकूल शस्त्रक्रियागृह वार्ड, शवविच्छेदनग्रह, वाहनासाठी गॅरेज संरक्षणभिंंत आरोग्य संस्थेच्या अंतर्गत रस्ते इ. अनुषंगीक बांधकामासाठी निधी खर्च करण्यात येतो.

योजनेचा लाभ  कोणास घेता येतो : सार्वजनिक योजना.


योजनेचे नांव – ३. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी

कार्यान्वयन अधिकारी जिल्हा अारोग्य अधिकारी,जि.प.नांदेड

योजनेचा संक्षिप्त तपशिल: अस्तित्वात असलेल्या ७७ आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी तसेच त्यांना औषधोपचार करण्यासाठी सदरील निधीचा खर्च करण्यात येतो

योजनेचा लाभ  कोणास घेता येतो : आश्रम शाळेतील विद्यार्थी लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी, अर्हता : आश्रम शाळेत शिक्षण घेणारा विद्यार्थी.


योजनेचे नांव – ४. प्रा.आ.केंद्गाकरिता औषधी ,साधन सामग्री व यंत्र सामग्री खरेदी करणे

कार्यान्वयन अधिकारी-  जिल्हा अारोग्य अधिकारी,जि.प.नांदेड  

योजनेचा संक्षिप्त तपशिल: जिल्हा परिषदे अंतर्गत ६५ प्रा.आ.केंद्गाकरिता औषधी, साधन सामग्री व यंत्र सामग्री खरेदी करिता निधीचा खर्च करण्यात येतो 

योजनेचा लाभ  कोणास घेता येतो : गरजू रुग्ण ,गरोदर माता व नागरीक


योजनेचे नांव –   ५. उपकेंद्गाकरिता औषधे, साधन सामग्री व यंत्र सामग्री खरेदी करणे

कार्यान्वयन अधिकारी जिल्हा अारोग्य अधिकारी, जि.प.नांदेड

योजनेचा संक्षिप्त तपशिल: जिल्हा परिषदे अंतर्गत ३७७ उप केंद्गाकरिता औषधे, साधन सामग्री व यंत्र सामग्री खरेदी करुन आरोग्य संस्थाना पुरविण्यासाठी निधी खर्च करण्यात येतो. 

योजनेचा लाभ  कोणास घेता येतो : गरजू रुग्ण,गरोदर माता व नागरीक.


योजनेचे नांव –  ६. प्रा.आ.केंद्ग/ उपकेंद्गाची दुरुस्ती व परिरक्षण करणे. 

कार्यान्वयन अधिकारी जिल्हा अारोग्य अधिकारी,जि.प.नांदेड

योजनेचा संक्षिप्त तपशिल: या योजनेअंतर्गत जिल्हा परिषद नांदेड आखत्यारित आवश्यक असलेल्या प्रा.आ.केंद्ग/ उपकेंद्ग इमारतीची दुरुस्ती व परिरक्षण करण्यात येते. 

योजनेचा लाभ  कोणास घेता येतो : सार्वजनिक योजना.


योजनेचे नाव ७.महिला रुग्णालय स्थापना (आस्थापना खर्च वगळून)

कार्यान्वयन अधिकारी जिल्हा शल्यचिकीत्सक नांदेड

योजनेचा संक्षिप्त तपशील: नांदेड येथे १०० खाटाचे महिला रुग्णालय स्थापन करणे, बांधकाम प्रस्तावित. उपलब्ध इमारतीची विशेष दुरुस्ती प्रस्तावीत

योजनेचा लाभ कोणास घेता येतो:  नांदेड शहर व जिल्हयातील स्त्री रुग्णांना सदर योजनेचा लाभ घेता येतो. त्यासाठी कोणतीही अर्हता लागू नाही.

योजनेबाबतचे शासन निर्णय:  शासन निर्णय क्र. सार्वजनिक आरोग्य विभाग स्त्री रुग्णालय २०१०/प्र.क्र./९५/आ४ दि.३०१११० अन्वये १०० खाटांचे स्त्री रुग्णालयास प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे.

जिल्हा नियोजन अधिकारी नांदेड पत्र क्र.३६ दि.७७१० अन्वये तरतूद अर्थसंकल्पीत झाल्याचे अवगत आहे.


योजनेचे नाव ८.ग्रामीण रुग्णालय बांधकामे व विस्तारीकरण.

कार्यान्वयन अधिकारी जिल्हा शल्यचिकीत्सक नांदेड

योजनेचा संक्षिप्त तपशील: ग्रामीण रुग्णालय बारड मुख्य इमारत बांधकाम पूर्ण करणे. ग्रामीण रुग्णालय मुदखेड, धर्माबाद निवासस्थाने (२३) बांधकाम करणे. योजनेचा लाभ कोणास घेता येतो ग्रामीण रुग्णालय बारड परिसरातील जनतेस सदर योजनेचा लाभ घेता येतो. ग्रामीण रुग्णालय मुदखेड, धर्माबाद येथील अधिकारी कर्मचारी यांना निवासस्थानाचा लाभ घेता येतो.  

योजनेबाबतचे शासन निर्णय जिल्हा नियोजन अधिकारी नांदेड पत्र क्र.३६ दि.७७१० अन्वये तरतुद अर्थसंकल्पीत झाल्याचे अवगत झाले आहे.


योजनेचे नाव ९.उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम व विस्तारीकरण (आस्थापना खर्च वगळून)

कार्यान्वयन अधिकारी जिल्हा शल्यचिकीत्सक नांदेड

योजनेचा संक्षिप्त तपशील: उपजिल्हा रुग्णालय मुखेड, देगलुर व हदगाव येथे विस्तारीकरण बांधकाम करणे

योजनेचा लाभ कोणास घेता येतो: उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ येणाया रुग्णांना सदर योजनेचा लाभ घेता येतो.

योजनेबाबतचे शासन निर्णय: जिल्हा नियोजन अधिकारी नांदेड पत्र क्र.३६ दि.७७१० अन्वये तरतूद अर्थसंकल्पीत झाल्याचे अवगत.


योजनेचे नाव १०.ग्रामीण रुग्णालयासाठी औषधी, साधनसामग्री व यंत्र सामग्री खरेदी करणे

कार्यान्वयन अधिकारी जिल्हा शल्यचिकीत्सक नांदेड

योजनेचा संक्षिप्त तपशील: बिगर आदिवासी क्षेत्रातील दहा (१०) ग्रामीण रुग्णालयासाठी औषधी साधन सामग्री व यंत्र सामग्री खरेदी करण्यात आली.

योजनेचा लाभ कोणास घेता येतो: ग्रामीण रुग्णालय क्षेत्रातील रुग्णांना या योजनेचा लाभ घेता येतो.

योजनेबाबतचे शासन निर्णय: जिल्हा नियोजन अधिकारी नांदेड पत्र क्र.३६ दि.७७१० अन्वये तरतुद अर्थसंकल्पीत झाल्याचे अवगत झाले आहे.


योजनेचे नाव ११.उपजिल्हा रुग्णालयासाठी औषधी, साधनसामग्री व यंत्रसामग्री खरेदी करणे

कार्यान्वयन अधिकारी जिल्हा शल्यचिकीत्सक नांदेड

योजनेचा संक्षिप्त तपशील: ३ उपजिल्हा रुग्णालयासाठी औषधी, साधनसामग्री व यंत्रसामग्री खरेदी.

योजनेचा लाभ कोणास घेता येतो: उपजिल्हा रुग्णालय क्षेत्रातील रुग्णांना याचा लाभ घेता येतो.

योजनेबाबतचे शासन निर्णय: जिल्हा नियोजन अधिकारी नांदेड पञ क्र.३६ दि.७७१० अन्वये तरतुद अर्थसंकल्पीत झाल्याचे अवगत झाले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published.

moncler outlet best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions

Powered By Indic IME