जलसंपदा

योजनेचे नांव: १. पुरनियंत्रण  कामे 

कार्यान्वयन अधिकारी कार्यकारी अभियंता, नांदेड पाटबंधारे विभाग ­नांदेड.

योज­नेचा संक्षिप्त तपशिल:   मौजे तामसा ता.हदगांव जि.­नांदेड येथील तामसा ­नदीचे पात्र रुद व खोल करु­न ­नदी तिरावर भराव काम करुन तामसा गावाला पुराच्या पाण्याच्या धोक्यापासु­न सुरक्षित ठेवणे. मौजे कोकलेगांव ता.­नायगांव जि.­नांदेड येंथील ­नाल्यामुळे मौजे कोकलेगांव या गावास उद्‌भवणार्‍या पुराच्या धोक्यापासु­न सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक भराव काम करणे.

योज­नेच्या लाभ कोणास घेता येतो : मौजे तामसा व कोकलेगांव येथील ग्रामस्थ.

लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी अर्हता : विशेष करु­न काही ­नाही.


Leave a Reply

Your email address will not be published.

moncler outlet best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions

Powered By Indic IME