ऊर्जा

योजनेचे नांव : १.महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण अपारंपारीक उर्जा विकास

कार्यान्वयन अधिकारी   : जिल्हा कृषी विकास अधिकारी, जि.प.नांदेड

योजनेचा संक्षिप्त तपशील : नांदेड जिल्हयातील गावांमध्ये सौर पथदीवे बसविणे.

योजनेचा लाभ कोणास घेता येतो : ग्राम पंचायत

लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी, अर्हता : निर्मल ग्राम पुरस्कार,तंटामुक्त गाव,पर्यावरण संतुलीत ग्राम समृद्धी योजनेत सहभाग घेतलेली गावे.


योजनेचे नांव : २. सामान्य विकास व पध्दती सुधारणा यासाठी महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादीत यांना कर्जे  

कार्यान्वयन अधिकारी   :  अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म.नांदेड

            वरील विषयास अनुसरुन जिल्हा वार्षिक योजना मधील सर्वसाधारण योजनेअंतर्गत सामान्य विकास या सदराखाली लघुदाब वाहीनी, उच्चदाब वाहीनी व रोहित्र उभारुन घरगुती ग्राहकांना विद्युत पुरवठा करणे, पाणीपुरवठा योजनेसाठी विद्युत पुरवठा, पथदिव्यासाठी विद्युत पुरवठा करणे इ. कामे करण्यात येतात. तसेच पध्दती सुधारणा या सदराखाली अतिभार असणाया रोहित्रांच्या ठिकाणी नवीन अतिरीक्त लघुदाब वाहीनी, उच्चदाब वाहीनी व रोहित्र टाकून विद्युत वितरण यंत्रणा सक्षम केली जाते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>

moncler outlet best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions

Powered By Indic IME