सार्वजनिक बांधकाम (रस्ते)

योजनेचे नांवः १.इतर जिल्हा रस्ते विकास व मजबूतीकरण (५०५४ ४७४७).

कार्यान्वयन अधिकारी- का.अ.सा.बा.विभाग नांदेड/भोकर/जि.प.(दक्षिण व उत्तर)

योजनेचा संक्षिप्त तपशीलः ग्रामीण भागातील दळणवळण सोयी सुविधा विकसित करण्यासाठी प्रस्तुत योजना आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने इतर जिल्हा मार्ग दर्जाच्या रस्त्यांची सुधारणा करणे अपेक्षित आहे. तालुका मुख्यालय, मुख्य रस्ते, बाजारपेठ, आरोग्यकेंद्ग, शाळा, दुध संकलन केंद्ग इत्यादी दळणवळणासाठी रस्ते विकास करण्याचे उद्दिष्ट आहे.

योजनेचा लाभ कोणास घेता येतोः ग्रामीण भागातील नागरिकांना (सार्वजनिक स्वरूपात).

लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी, अर्हताः रस्ते विकास योजनेनुसार इतर जिल्हा मार्ग दर्जाचा रस्ता असणे आवश्यक रस्ते विकास योजनेत अंतर्भूत नसलेला  रस्ता या कार्यक्रमांतर्गत घेता येत नाही.

योजनेबाबतचे शासन निर्णयः

  1.  महाराष्ट्र शासन नियोजन विभाग मंत्रालय मुंबई३२ शासन निर्णय क्रमांक जिवायो १००७/प्र क्र ३९/का१४४४ दिनांक १६ फेब्रुवारी,२००८.
  2. महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक टिएसपी २००८/प्रक्र ६/का६ मंत्रालय मुंंबई ३२ दिनांक १६ डिसेंबर, २००९
  3. महाराष्ट्र शासन पत्र क्रमांक जिवायो१००९/प्रक्र२१३ /का१४८१ नियोजन विभाग मंत्रालय मुंबई ३२ दिनांक ३० डिसेंबर,२००९


योजनेचे नांवः २.ग्रामीण रस्ते विकास व मजबूतीकरण (३०५४ २२१२)

कार्यान्वयन अधिकारी- का .अ.सा.बा.विभाग नांदेड/भोकर/जि.प.(दक्षिण व उत्तर)

योजनेचा संक्षिप्त तपशीलः ग्रामीण भागातील दळणवळण सोयी सुविधा विकसीत करणे साठी प्रस्तुत योजना आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण मार्ग दर्जाच्या रस्त्यांची सुधारणा करणे अपेक्षित आहे. तालुका मुख्यालय, मुख्य रस्ते, बाजारपेठ, आरोग्यकेंद्ग, शाळा, दुध संकलन केंद्ग इत्यादी दळणवळणासाठी रस्ते विकास करण्याचे उद्दिष्ट आहे.

योजनेचा लाभ कोणास घेता येतोः ग्रामीण भागातील नागरिकांना (सार्वजनिक स्वरूपात).

लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी, अर्हताः रस्ते विकास योजनेनुसार ग्रामीण मार्ग दर्जाचा रस्ता असणे आवश्यक रस्ते विकास योजनेत अंतर्भूत नसलेला रस्ता या कार्यक्रमा अंतर्गत घेता येत नाही.

योजनेबाबतचे शासन निर्णयः

  1. महाराष्ट्र शासन नियोजन विभाग मंत्रालय मुंबई३२ शासन निर्णय क्रमांक जिवायो १००७/प्र क्र ३९/का१४४४ दिनांक १६ फेब्रुवारी, २००८.
  2. महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक टिएसपी२००८/प्रक्र ६/का६ मंत्रालय मुंंबई ३२ दिनांक १६ डिसेंबर, २००९
  3. महाराष्ट्र शासन पत्र क्रमांक जिवायो१००९/प्रक्र २१३ /का१४८१नियोजन  विभाग मंत्रालय मुंबई ३२ दिनांक ३० डिसेंबर,२००९

Leave a Reply

Your email address will not be published.

moncler outlet best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions

Powered By Indic IME