जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव

मनोगत

 नांदेड जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखडयामध्ये ज्या विविध जिल्हास्तरीय योजना समाविष्ट आहेत, त्या योजनांचे नियम, निकष, अटी व कार्यान्वयीन अधिकारी याबाबतची सारांशने ठळक  माहिती देणारी पुस्तिका तयार करुन ती जिल्हा नियोजन समितीच्या सन्माननीय सदस्यांना उपलब्ध करुन देताना मला आनंद होत आहे.

            सन १९७४ पासून जिल्हा नियोजनाची प्रक्रिया सुरु झालेली आहे. तेव्हापासून जिल्हास्तरावर जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विविध विकास शिर्षांतर्गत योजनाचे प्रारुप आराखडे तयार करुन शासनास सादर केले जाते व त्याचा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आढावा घेतला जातो आणि सनियंत्रण केले जाते तसेच राज्य शासनाने घालुन दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी वितरण, पुनर्विनियोजन केले जाते. अशा प्रकारच्या जिल्हास्तरीय योजनेबद्दलची माहिती सन्माननीय सदस्यांना मिळावी या दृष्टीने जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यात समाविष्ट असणार्‍या योजनांची थोडक्यात महत्वाची माहिती दर्शविणारी पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे.

            अशा प्रकारच्या पुस्तिकेमुळे जिल्हास्तरीय योजनांचे स्वरुप संक्षिप्त स्वरुपात स्पष्ट होत असल्यामुळे ही पुस्तिका सन्माननीय सदस्य तसेच कार्यान्वयीन अधिकारी यांना योजनांचा आढावा घेतांना उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा आहे.

collnanded1

श्री. अरुण किशोर डोंगरे (IAS)
जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती,नांदेड.


 

moncler outlet best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions

Powered By Indic IME