संक्षिप्‍त टिपणी

नांदेड जिल्‍हा नियोजन समिती 40 सदस्‍यांची असून यामध्‍ये 3 पदसिध्‍द सदस्‍य, 5 नामनिर्देशीत सदस्‍य, आणि उर्वरीत 32 सदस्‍यामध्‍ये मोठया नागरी क्षेत्रामधुन 5, लहान नागरी क्षेत्रामधून 4 सदस्‍य,  त्‍याचप्रमाणे ग्रामीण क्षेत्रामधुन 23 सदस्‍य  निवडुन आलेले आहेत. तसेच 3 लोकसभा सदस्‍य, 9 विधान सभा सदस्‍य, 3 विधान परिषद सदस्‍य, मा.विभागीय आयुक्‍त, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, उपायुक्‍त नियोजन, जिल्‍हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित असून मा.पालकमंत्री हे जिल्‍हा नियोजन समितीचे पदसिध्‍द अध्‍यक्ष आहेत.

जिल्‍हा वार्षिक योजना {सर्वसाधारण /अनुसूचीत जाती उपयोजना (SCP) / आदिवासी उप योजना (TSP/OTSP) } सन 2009-10 पासून सन 2013-14 या वर्षामध्‍ये जिल्‍हयाच्‍या नियतव्‍यया मध्‍ये वाढ झालेल्‍या नियतव्‍ययाचा तपशिल खालील प्रमाणे देण्‍यांत येत आहे.

.क्र.

जिल्हा वार्षिक योजना

वर्ष

मंजूर नियतव्यय

झालेली वाढ

वाढीची टक्केवारी

1

2

3

4

5

6

1

सर्वसाधारण योजना

2009-10

2010-11

2011-12

2012-13

2013-14

7906.13

14000.00

14000.00

16530.11

18000.00

6120.87

2530.11

1469.89

77.42

18.07

8.89

2

अनुसूचीत जाती उपयोजना

2009-10

2010-11

2011-12

2012-13

2013-14

2911.43

3414.58

4037.00

9196.00

9196.00

503.17

622.42

5159.00

17.28

18.23

127.79

3

आदिवासी उप योजना

2009-10

2010-11

2011-12

2012-13

2013-14

2634.04

2634.04

4115.89

5344.94

6126.59

2281.85

429.05

781.65

86.63

8.73

14.62

जिल्‍हा वार्षिक योजनांतर्गत सन 2009-10 पासून प्राप्‍त झालेल्‍या तरतुदीचा आणि खर्चाचा तपशिल पुढील प्रमाणे.

.

क्र.

जिल्हा वार्षिक योजना

वर्ष

अर्थसंकल्पीत तरतुद

प्राप् तरतुद

वितरीत तरतुद

झालेला खर्च

वितरीत तरतुदीशी टक्केवारी

1

2

3

4

5

6

7

8

1

सर्वसाधारण योजना

2009-2010

2010-2011

2011-2012

2012-2013

2013-2014

7906.13

14000.00

14000.00

16530.11

18000.00

7826.55

13970.42

14000.00

16530.11

18000.00

7826.55

13970.42

14000.00

16530.11

12595.10

7483.53

13878.36

13898.65

16513.37

5871.72

सप्‍टेंबर अखेर

96.00

99.41

99.28

99.90

46.62

2

अनुसूचीत जाती उपयोजना

2009-2010

2010-2011

2011-2012

2012-2013

2013-2014

2895.71

3122.74

3682.11

8574.98

9196.00

2373.20

3075.16

3682.11

7021.05

3130.40

2373.20

3075.16

3682.11

7021.05

3170.40

2369.39

3073.16

3671.97

7020.44

1425.02

सप्‍टेंबर अखेर

99.84

100.00

99.72

99.99

46.62

3

आदिवासी उप योजना

2009-2010

2010-2011

2011-2012

2012-2013

2013-2014

2489.56

2591.67

4776.25

5344.94

5603.70

2204.16

2108.35

4134.52

4936.49

5412.42

2204.16

2108.35

4134.52

4936.49

3900.96

2115.11

1905.04

4013.13

4790.03

1605.05

सप्‍टेंबर अखेर

95.96

90.36

97.06

97.03

41.15

 नाविन्यपुर्णयोजना :-

.क्र

योजनेचे नांव

1

2

1

जिल्‍ह्यातील सर्व तलाठी यांना संगणकीकृत गाव नकाशे व कन्‍टेनर पुरविणे

2

जिल्‍ह्यातील सार्व‍जनिक वितरण व्‍यवस्‍थेत पारदर्शकता येण्‍यासाठी डीजीटल लमिनेटेड बनर्स तयार करणे

3

सार्वजनिक वितरण व्‍यस्‍थेअंतर्गत दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्‍यांना जुन्‍या जिर्ण झालेल्‍या शिधापत्रिका बदलून नविन मोफत शिधापत्रिका छापून वाटणे

4

ग्रामीण भागात इ.12वी मध्‍ये शिक्षण घेत असलेल्‍या गरीब व होतकरू विद्यार्थ्‍यांना MH-CET च्‍या पुर्व तयारीसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करणे

5

स्‍पर्धा परिक्षाची तयारी करणा-या विद्यार्थ्‍यांसाठी वाचन कक्ष व ग्रंथालयाची सुविधा निर्माण करणे.

6

भुमी अभिलेख कार्यालयासाठी इ.टी.एस.प्‍लॉटर मशिन खरेदी करणे

7

जिल्‍हाधिकारी कार्यालयात अभिलेख संगणकीकरण कक्ष स्‍थापन करणे

नाविन्यपूर्ण योजना

   
  नाविन्यपूर्ण योजना

.क्र

योजनेचे नांव

8

ग्रॅट फॉर टेकनालॉजी ट्रान्‍सफर ऑण्‍ड मॉडेल व्हिलेज प्राजेक्‍टसाठी तरतूद (तंत्रग्राम योजना)

9

जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळांना डयुअल डेक्‍स पुरविणे, लेक वाचवा कार्यक्रम

10

कबड्डी या खेळासाठी 2 मॅट व कुस्‍ती खेळासाठी 2 मॅट खरेदी करणे

11

सर्व तहसिल व उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे सुविधा केंद्र स्‍थापन करणे

12

सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेचे संगणकीकरण (egrains.nic.in) करणे.

13

शासकीय आयुर्वेद रुग्‍णालय,नांदेड साठी विशेष  पंचकर्म कक्षाचे सक्षमीकरण व बळकटीकरण.

14

जिल्‍हा कारागृहातील कैदयांचे नातेवाईकांसाठी प्रतिक्षालय कक्ष व पार्किंगचे बांधकाम करणे

15

जवाहर नवोदय विद्यालयातील परीसरात विध्यार्थी व विध्यार्थिनीसाठी सौर उर्जा वाटर हिटर व सौर उर्जावरील स्टे्ट लाईट बसविणे

16

महानगरपालिका, नांदेड शहरासाठी सी.सी.टी.व्‍ही सर्व्‍हेलन्‍स यंत्रणा व व्‍हेईकल ट्रेकिंग प्रणाली बसविणे

 

माहुरविकासप्राधीकरणअंतर्गत:-

महाराष्‍ट्र शासन, पर्यटन व सांस्‍कृतिक कार्य विभाग यांचे शासन निर्णय क्र.टिडीएम2008/9/

प्र.क्र.353/पर्यटन दिनांक 05/05/2011 नुसार

. क्र.

कामाचे नाव

वितरीत निधी

खर्च

शेरा

1 एक्‍सप्रेस फिडर (रेणूका माता मंदिर)

60.00

60.00

काम पूर्ण

2 मंदिर संस्‍थानासाठी पाणी पुरवठा योजना

21.35

21.35

काम पूर्ण

3 एक्‍सप्रेस फिडर (दत्‍त शिखर)

51.61

51.61

काम पूर्ण

4 श्रीक्षेत्र माहूर येथे सौर पथदिवे बसविणे

19.04

19.04

काम पूर्ण

5 रा.मा.230 टी.जंक्‍शन ते रेणुका माता मंदिर रस्‍त्‍याची सुधारणा कि.मी.0/00 ते 2/500

1215.76

900.98

6 रेणुका माता मंदिर ते दत्‍त शिखर कि.मी.2/500 ते 3/750 रस्‍त्‍याची सुधारणा करणे.

532.51

7 प्रकल्‍प सल्‍लागार फीस व कार्यालयीन खर्च

20.73

25.73

एकूण

1921.00

1078.71

श्रीक्षेत्र माहुरगड विकास प्राधिकरणाची स्‍थापना करण्‍यात आली असुन रुपये 79.00 कोटीचा आराखड्यास मान्‍यता देण्‍यात आली आहे.

केंद्रपुरस्कृतनांदेडमेगासर्किटटुरीझम :-

केंद्र शासनाच्‍या पर्यटन विभागाच्‍या आदेश क्र.5-पीएसडब्‍लु(60)/2010 दिनांक 17/10/2011 नुसार एकूण रुपये 45.11 कोटीच्‍या आराखडा मंजूर होऊन पैकी 50% रुपये 21.56 कोटी प्राप्‍त झाला आहेत.

(रु.लाखात)

अक्र.

कामाचे नांव

मंजूर तरतुद

प्राप् निधी

वितरीत निधी

खर्च

1

2

3

4

5

6

(अ) माहूर

886.60

443.30

403.30

15.70

(ब) नंदगिरी किल्‍ला नांदेड

382.00

191.45

145.65

119.45

(क) काळेश्‍वर, विष्‍णुपुरी, नांदेड

2340.97

1170.49

937.67

0.00

(ड) कंधार किल्‍ला कंधार

340.78

170.39

170.39

0.00

(इ) सिध्‍देश्‍वर मंदिर होट्टल

344.94

172.47

172.47

0.00

एकूण (अ+ब+क+ड+इ)

4296.19

2148.10

1829.48

135.15

वास्‍तुविशारद एकूण प्राप्‍त पैकी 2% फी चा खर्च

214.80

42.96

वास्‍तुविशारद फी देयक अदा

35.21

एकूण नांदेड मेगा सर्कीट टूरीझम

4510.99

2155.85

1829.48

135.15

 

मानवविकासकार्यक्रम :-

समाविष् तालुके

1.लोहा  2.देगलूर  3.बिलोली  4.धर्माबाद 5.उमरी.6.मुदखेड 7.भोकर  8.हिमायतनगर  9.किनवट.


 

.क्र

योजनेचे नांव

तालुके

संख्या

लाभार्थी संख्या

1

अभ्‍यासिका

09

183

11073 विद्यार्थी

2

ग्रामिण भागातील मुलींना वाहतूकीची सुविधा.

09

45

बसेस

6257 विद्यार्थींनी

3

अनुदानित शाळांमध्‍ये प्रयोगशाळांकरिता साहित्‍य पुरविणे

09

261

शाळा

इ.8 वी ते 12 वी सर्व विद्यार्थी

4

बालभवन – विज्ञान केंद्र स्‍थापन करणे

09

09

12135 विद्यार्थी

5

कस्‍तुरबा गांधी बालिका योजनेची व्‍याप्‍ती इयत्‍ता 10 वी पर्यंत वाढविणे

04

04

शाळा

200

विद्यार्थीनी

6

गरोदर महिला व बालकासाठी आरोग्‍य शिबीर

09

31

प्रा.आ.केंद्र

17074 महिला

4762 बालके

7

अ.जा./अ.ज./दारिद्रय रेषेखालील बाळंत माहिलेला बुडीत मजूरी.

09

31

प्रा.आ.केंद्र

1374

8

फिरती माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू करणे

09

02

प्रयोगशाळा वाहने

1) के.व्हि.के.पोखर्णी2) के.व्हि.के.सगरोळी

9

ग्रामिण युवकांना स्‍वयंरोजगाराकरिता व्‍यवसाय प्रशिक्षण.

09

09

औ.प्र.शि.संस्‍था

692

प्रशिक्षणार्थी

 

Leave a Reply

Your email address will not be published.

moncler outlet best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions best hair extensions best clip in hair extensions

Powered By Indic IME